पुरवठा साखळीची लवचिकता बळकट करणे : डिजिटल मंचांना चालना भविष्यातील पुरवठा साखळ्यांचे बळकटीकरण पुरवठा साखळीची चपळता आणि लवचिकता एकमेकांना पूरक आहे. चपळ पुरवठा साखळी स्वाभाविकपणे अधिक लवचिक असते आणि हे सुनिश्चित करण्यासाठी, संस्थांना खालील बाबी आवश्यक आहेत : ह्सहभाग घ्या आणि परिवर्तनशीलता कमी करा हेपुरवठा साखळीची सक्रियपणे पुनर्रचना करा बृ प्रगत विश्लेषणआधारित मागणीचा वापर करा ॥ कामगार नियोजन वाढवा प्रक्रिया स्वयंचलितकरणाला गती द्या ॥ एकात्मिक नियोजन आणि सहकार्याचा लाभ घ्या क स्वयंचलन ( ऑटोमेशन) आणि कौशल्यवृद्धी ( अपस्किलिंग ) द्वारे कामगारांमध्ये लवचिकता निर्माण करा 8 ३पीएल कराराद्वारे मालमत्ता आणि लॉजिस्टिक लवचिकता निर्माण करा बाह्य स्रोत उत्पादन कार्यान्वित प्रतिक्रियाशीलता सुनिश्चित करा स्वायत्त एंड-टू-एंड नियोजन स्थापित करा प्रकल्पांचे डिजिटायझेशन करा आणि डिजिटल टिवनद्वारे डायनॅमिक इन्व्हेंटरी प्लेसमेंटचा अवलंब करा ह लवचिकता बळकट करण्यासाठी धोरणे पुरवठा साखळीची लवचिकता प्रामुख्याने यावर अवलंबून असते ह खरेदी-पुरवठा जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी हर उत्पादन-क्षमता जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी ह लॉजिस्टिक्स आणि वितरण डिलिव्हरीची जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी गार्टनरने असा अंदाज वर्तवला आहे की, २०२५ पर्यंत, २५ टक्के संस्था पुरवठादार संपर्कजाळ्यांत पुरवठा साखळीची दृश्यमानता सुधारून, जोखीम सक्रियपणे व्यवस्थापित करण्यात मदत करून स्पर्धात्मक आघाडी मिळवतील. सोर्सिंग (स्मार्ट प्रोक्योरमेंट ) स्पर्धात्मक धार निर्माण करते. हे जोखीम कमी करण्यास, नफा वाढवण्यास आणि पुरवठादार आणि बाजारपेठेच्या परिस्थितीचे विश्लेषण करून पुरवठा साखळीचे सातत्य सुनिश्चित करण्यास मदत करते. हे मागणीतील चढ-उतारांविरुद्ध लवचिकता सुधारते. स्वयंचलितपणा ( ऑटोमेशन) खरेदीला आकार देते, कार्यक्षमता, सुलभता तसेच टिकाऊपणावर भर देतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि एकात्मिक बनतात, ज्यामुळे अडथळ्यांना प्रतिसाद देण्याची क्षमता सुधारते. उदाहरणार्थ, संयुक्त अरब अमिरातीने आरएफ आयडी, जीपीएस आणि ब्लॉकचेनच्या माध्यमातून डिजिटल खरेदी, स्वयंचलित प्रक्रिया आणि पारदर्शकता वाढवली आहे. एकात्मिक व्यवसाय नियोजन पुरवठा साखळीतील धोरणात्मक एक समग्र आणि चपळ नियोजन प्रक्रिया तयार करण्यासाठी आयबीपीमध्ये वित्त, आणि रणनीती यांचा आघाडीचे ti उत्पादक जीई, रोल्स-रॉयस आणि प्रॅट अँड व्हिटनी हे कामकाज, नवीन उत्पादन विकास, उत्पादन आणि ग्राहक विमान इंजिन देखरेख आणि समर्थनाच्या विविध टप्प्यांवर डिजिटल ट्विन्सचा लाभ घेत आहेत. सिमेन्सने त्याच्या उत्पादन प्रकल्पात गँस टर्बाइनचे उत्पादन अनुकूल करण्यासाठी डिजिटल दिवन्सचा वापर केला. फेडेक्स त्याच्या डिलिव्हरी ट्रक मार्गाचे अनुकूल करणे आणि रिअल-टाइममध्ये शिपमेंटचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल ट्विन वापरते. फिलिप मॉरिस इंटरनॅशनलने ( पीएमआय ) त्यांच्या जागतिक उत्पादन आणि लॉजिस्टिक पदचिन्हाचे आभासी मॉडेल तयार करून डिजिटल ट्विन्स सामर्थ्याचा वापर केला आहे, ज्यामुळे त्यांना उत्पादन पोर्टफोलिओ, बाजारपेठेची मागणी आणि खरेदी संपर्कजाळ्यातील बदलांच्या परिणामांचे विश्लेषण आणि अंदाज लावता येतो. पुरवठा साखळीतील जनरेटिव्ह एआय कंपन्या अनेक मार्गांनी-खर्चविषयक विश्लेषण ते कस्टमर डेटापर्यंत आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) वापरत अँनालिटिक्स, खर्च इंटिग्रेशनचा लाभ घेऊन आयबीपीचे फायदे वाढवले जाऊ शकतात. आयबीपीच्या मूर्त फायद्यांमध्ये अंदाज अचूकतेत २० टक्क्यांपर्यंत सुधारणा, वेळेवर वितरणात १० टक्क्यांपर्यंत वाढ आणि साठ्यात २० टक्क्यांनी कपात समाविष्ट असु शकते. नियोजन मागणी अंदाज, उत्पादन नियोजन, जोखीम व्यवस्थापन, ऑपरेशन ऑप्टिमायझेशन आणि जोखीम व्यवस्थापन. स्त्रोत वाटाघाटी आणि नूतनीकरणासाठी पुरवठादार व्यवस्थापन, परस्परसंवादाचे निरीक्षण करणे, समस्या ओळखणे, पुरवठादार निवड, करार विश्लेषण आणि डेटा-चालित शिफारसी वाढवणे. निर्मिती : जलद नावीन्य, पर्यायी डिझाईनचे मूल्यांकन करणे, यंत्राचे चांगले भाग आणि ग्राहक उत्पादने विकसित करणे, देखभाल योजना, डाऊनटाइम आणि खर्च कमी करणे तसेच उपकरणांचे आयुष्य वाढवणे. लॉजिस्टिक : गोदाम मार्ग अनुकूल करणे, कामगारांची उत्पादकता सुधारणे, खर्च कमी करणे, व्यापार जाळ्याचे अनुकूल करणे, अनुपालन सुनिश्चित करणे आणि वितरण वेळ तसेच खर्च कमी करणे. प्रचलित व्हीयूसीए ( अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत आणि संदिग्धता ) व्यवसाय परिदृश्यामध्ये, गुंतागुंतीच्या मॅक्रो-इकॉनॉमिक आणि जिआपॉलिटिकल गतिशीलतेमुळे प्रभावित होऊन, संस्थांनी त्यांची पुरवठा साखळी लवचिकता बळकट करणे अत्यावश्यक आहे. पुरवठा साखळीतील लवचिकतेचे भविष्य हे डिजिटल मंच (प्लॅटफॉर्म) सामर्थ्याचा प्रभावीपणे वापर करण्याच्या आणि आपल्या संस्थांना अधिक सुरक्षित, शाश्वत आणि समृद्ध भविष्याच्या दिशेने नेण्याच्या आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे. ॥ अमेय वायंगणकर, भागीदार, परफॉर्मन्स इम्पुव्हर्मट, प्रॅक्टस.