_ एसएमईमध्ये सीएफओची महत्त्वपूर्ण भूमिका. एक उत्तम मुख्य वित्तीय अधिकारी अर्थात सीएफओ हा भांडवलाचा संरक्षक आणि व्यवसायाचे मूल्यांकन वाढवणारी व्यक्ती असते. यासंदर्भात स्थिर आणि अपेक्षेप्रमाणे नफा तसेच रोख प्रवाहावर लक्ष केंद्रित करून एक लवचिक, वाढीव, शाश्वत व्यवसाय तयार करण्यात लघु आणि मध्यम उद्योगाच्या (एसएमई) मालकास मदत करण्यामध्ये सीएफओची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. लवचिक व्यवसाय उभारताना एसएमई मालकाने सीएफओकडून या पाच गोष्टींची अपेक्षा करावी. व्यवसायाला पाठबळ देणाऱ्या घटकांचे मोजमाप एक उत्तम सीएफओ समजतो की नफा आणि रोख प्रवाहाच्या स्वरूपात आर्थिक कामगिरी हा केवळ एक परिणाम आहे, हे परिणाम केवळ ' अपस्ट्रीम ऑपरेटिंग मेट्क्सिच्या सक्रिय व्याख्या, मापन, देखरेख आणि सुधारणेद्वारे वाढवले जाऊ शकतात. विक्रेत्याची उत्पादकता मोजणे, विपणन खर्चाचे परिणाम तपासणे, खरेदीचा खर्च कमी करणे, इनपुट-आऊटपुट गुणोत्तर सुधारणे, कंपनीतील वरिष्ठ नेतृत्वासाठी परिभाषित केपीआयच्या माध्यमातून त्यांच्या वास्तविक कामगिरीचे निरीक्षण करणे, ग्राहक एनपीएस स्कोअर तपासणे, ग्राहक धारणेचे विश्लेषण करणे, नवीन व्यवसाय मिळविण्यासाठी मोजावी लागणारी किंमत, कंपनीच्या विविध शाखांच्या पातळीवरील नफ्याची मोजदाद, प्रत्यक्ष उत्पादनाच्या ठिकाणची कार्यक्षमता तपासणे, कामगार उत्पादकता इत्यादी घटकांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी एसएमई व्यवसाय मालकाला आपल्या सीएफओची आवश्यकता भासत असते. सीएफओला स्वतः कामगिरी सुनिश्चित करण्याची आवश्यकता व्याख्येच्या का (ग्राहक एकाग्रता जोखीम) (बी) आपल्याकडे सर्व मुख्य सामग्रीसाठी पुरवठा करण्याचे पर्यायी स्रोत, म्हणजे देशांतर्गत आणि आयातीत आहेत का (सी) उत्पादन पुन्हा माघारी बोलवण्याची आपली यंत्रणा पुरेशी मजबूत आहे का आणि बाजारात काही दोष/अपयशाचा प्रसंग आल्यास यंत्रणेची पूर्वचाचणी केली गेली आहे का? (डी) आगामी ३ ते ५ वर्षांमध्ये आपल्या व्यवसायावर तंत्रज्ञानाचा कंसा परिणाम होईल, याबाबत आपला धोरणात्मक दृष्टिकोन तयार आहे का? आणि आपल्याकडे या बदलांना स्पष्टपणे प्रतिसाद देणारी पर्यायी यंत्रणा तयार आहे का? नसते, परंतु सीएफओची महत्त्वाची जवाबदारी एसएमई मालकाला स्पष्ट, वाचण्यास सोपे, रिअल टाइम, सेल्फ-अक्सेस डॅशबोर्ड, स्पष्ट "कॉल टू अँक्शन' प्रदान करण्यासाठी असते. भांडवलाचे वाटप एसएमई व्यवसायाच्या मालकाला आपला कॅशफ्लोच्या गुंतवणुकीसाठी अल्पावधीत वाजवी ठरावीक फायदे (विक्री सुधारण्यासाठी वाढलेले क्रेडिट ) देणाऱ्या उपक्रमांमध्ये आणि ग्या पतीकडे रात साएफअआ जाखमाच्या पारपारक जातते पूर्णपणे वैधानिक अनुपालन, विमा नूतनीकरण इत्यादी घटकांच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. एसएमईडद्योगाच्या मालकाला जोखमीची चौकट प्रदान करणे सीएफओसाटी नितान्त गरजेचे आहे. ब्रँडिंग, प्रतिष्ठा, पुरवठा साखळी, तंत्रज्ञानातील व्यत्यय, ग्राहकांच्या पसंतीतील बदल, भांडवलाची किंमत, प्रशासन आणि नियंत्रणे इत्यादीसह व्यवसायाशी संबंधित सर्व जोखमीचा समावेश असलेली ही चौकट परिणामांची मोजमाप करण्याबरोबरच परिणामांची शक्यता यासह सादर कैली पाहिजे . उदाहरणार्थ, एसएमई व्यवसाय मालक आणि सीएफओ यांनी या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे: (ए) आपली उत्पन्न वाढ ग्राहकांच्या कमी संख्येवर आधारित आहे 'जोखमीचे' क्षेत्र ज्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो ( नवीन उत्पादन प्रकल्पासाठी कॅपेक्स किंवा ब्रँडिंगवर खर्च), या दोन्ही उपायांमधून बरोबर उपाय निवडावा लागतो. कोणत्याही व्यवसायासाठी आरओसीई ही महत्त्वाची चौकट आहे आणि भांडवल वापरातील कार्यक्षमता हे एक असे क्षेत्र आहे, ज्यामुळे सर्वोत्तम जोखीम-समायोजित परताव्यासाठी कोणत्या उपक्रमांवर एसएमई व्यवसाय मालकाने आपली बेट' लावावी, हे कळते. आर्थिक व्यवस्थापनाचे फुटबॉलशी अतिशय साधर्म्य आहे. एसएमई व्यवसायात सीएफओ हा मिडफिल्डर असतो. त्याला बचाव करण्यासाठी एसएमइफपनाच्या मालकाचे संच्याच्या कमाईच्या गुणवत्तेवर आणि कालांतराने त्यात आणखी सुधारणा कशी केली जाऊ शकते, यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सीएफओने कमाईच्या गुणवत्तेचे मुख्य घटक समजून घेण्यासाठी एसएमईमालकाला सक्रियपणे मदत केली पाहिजे आणि ती म्हणजे (ए) कमाईची पुनरावृत्त (बी) ग्राहक लोगोची गुणवत्ता (सी) ग्राहक धारणा दर (डी) मुख्य खात्यांचा नफा (इ) नीटनेटके लेखांकन आणि अहवाल पद्धती (एफ) बाजारातील स्पष्ट स्पर्धात्मक स्थिती (जी) विद्यमान ग्राहकांआघारे महसूल वाढवण्याची क्षमता . आपल्या उद्योगाच्या वाढीच्या प्रयत्नात कंपनीचे मालक अवाजवी धोरणात्मक बनण्याचा धोका पत्करतात. उदाहरणार्थ, महसूल लक्ष्य साध्य करण्यासाठी अल्प दर्जाच्या ग्राहकांवरच लक्ष केंद्रित करण्याचा दबाब कंपनीच्या वितरण टीमकडून टाकला जाऊ शकतो. कमाईची गुणवत्ता कमी करणाऱ्या निर्णयांना स्पष्टपणे नकार देण्यास सक्षम होण्यासाठी सीएफओची कंपनीमध्ये ताकद आणि 'वजन ' असणे अतिशय आवश्यक आहे. ज्यावर सुस्पष्ट दृष्टिकोन ठरविण्यासाठी एसएमई मालकाला सीएफओ आवश्यक असते. बहुतेक एसएमई व्यवसाय मालक उत्कृष्ट कामगिरी दाखवण्यासाठी कठोर परिश्रम करतात; पण ते योग्य दिशेने मेहनत करत आहेत का? सीएफओ आपला धोरणात्मक अनुभव आणि "भांडवल वाटपकर्ता' या भूमिकेतून एसएमई व्यवसाय मालकाने घेतलेला मार्ग बरोबर आहे की नाही, हे ठरवण्यात मदत करतात, कधी मागे पाऊल टाकायचे, हे माहीत असते (जोखीम घटवणारा) परंतु पुढच्या फळीतील खेळाडूंना चाल देण्यासाठी योग्य वेळी तो अजिबात घाबरतही नसतो (संधीचा निर्माता ). तुम्ही एसएमई व्यवसायाचे मालक असल्यास, तुमचा संघ (व्यवसाय) किती लवचिक असू शकतो, हे तुमचा मिडफिल्डर (सीएफओ ) किती चांगला आहे, यावर ठरत असते. 8 एस. वेंकट, संस्थापक, प्रॅक्टस